COMPLETEDPALGHAR
Palghar District
Address
Dwit Farm, At-Post Kev, Tal. Vikramgad, Dist. Palghar, Maharashtra – 401403
Date, Time & Day
04 Oct 2026 | 10:00 AM – 6:30 PMSundayTraining Completed

गावरान कोंबडी पालनापासून दर्जेदार उत्पादनांपर्यंत — DWIT Farm सोबत शुद्ध गावरान कुक्कुटपालनाचा अनुभव घ्या.
UPCOMING TRAININGS
Join the next training session near you and start your journey towards successful poultry farming.
WHAT YOU WILL LEARN
गावरान कुक्कुटपालन यशस्वीपणे करण्यासाठी आवश्यक ज्ञान, योग्य पद्धती आणि व्यावहारिक मार्गदर्शन शिका.





गावरान कुक्कुटपालनाची योग्य पद्धत प्रत्यक्ष फार्मवर शिका, रोजच्या कामाचा अनुभव घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवा.
10:00 AM
Training Begins
Farm Setup
Shed & planning
Chicken Management
Daily care
Health & Medicine
Disease control
Feed Planning
Cost control
Business Guidance
Selling & profit
6:30 PM
Training Ends
One Day Practical Training
Hands-on training directly on the farm
Veg & Non-Veg Lunch
Delicious food included
Tea & Snacks All Day
Tea, snacks and refreshments
Training Material & Notes
Study material and reference notes
Certificate of Participation
Certificate provided after training
1 Year Support
Guidance & support via WhatsApp group
Live Farm Trainingप्रत्यक्ष शिका, प्रत्यक्ष करा,
आणि आपल्या यशाची सुरुवात करा!

उमेश पाटील
संस्थापक, द्वित्त फार्म
आमच्याबद्दल
द्वित्त फार्मचे संस्थापक उमेश पाटील यांची थोडक्यात ओळख. ७ वर्षांच्या गावरान कुक्कुटपालनाच्या अनुभवातून शिकून, आज द्वित्त फार्मच्या माध्यमातून हा अनुभव प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहे.
सातत्य, नियोजन आणि योग्य मार्गदर्शनाने गावरान कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी केला.
खाद्य, रोगनियंत्रण, व्यवस्थापन आणि नफा वाढवण्याची संपूर्ण माहिती प्रत्यक्ष अनुभवातून विकसित केली.
आजवर अनेक शेतकरी, तरुण आणि नवीन उद्योजकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे व्यवसाय यशस्वी केले.
द्वित्त फार्मच्या माध्यमातून ७ वर्षांचा अनुभव प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहे.
प्रत्यक्ष शिका, प्रत्यक्ष करा आणि आपल्या यशाची सुरुवात करा.Know More
LEARN WITH DWIT FARM
Real farming lessons, step by step.
Learn directly from our experts.
FARMING | TRAINING | TIPS | SUCCESS STORIES